शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या लढ्यात जि.प.चे सहा हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील स्वच्छता कर्मचारी असे सर्वजण कोरोना विरोधात संघर्ष करीत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन सक्रीय : १८३६ गावांमध्ये जनजागृतीवर अधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. यात जिल्हा परिषदही मागे नसून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी असे सहा हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रादूर्भाव रोखणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने प्रशासनाने यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेद्वारे उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही आपले कर्तव्य बजावत आहे.गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील स्वच्छता कर्मचारी असे सर्वजण कोरोना विरोधात संघर्ष करीत आहेत.जिल्ह्यात सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे. जिल्ह्यात आठशेच्यावर ग्रामपंचायती आहेत. याठिकाणी कर्मचारी जोखीम पत्करुन काम करीत आहेत.या काळात गावात नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा करणे, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, नागरिकांमध्ये खबरदारीसाठी जनजागृती यासह अन्य आवश्यक कामकाज सुरु आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारीसुद्धा उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेत आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सीईओ सरपंचासोबत संवाद साधत असल्यामुळे प्रत्येकांचे मनोबल वाढत आहे.या कर्मचाऱ्यांवर अधिक भारजिल्ह्यात आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक याशिवाय अन्य कर्मचारी असे एकूण सहा हजारावर कर्मचारी कोरोना विरोधातील कर्तव्य बजावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद