शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण दोन हजार ६०० बाटल असा दोन लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : आरोपींवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कारवाई करीत टाटा कंपनीची इंडीगो एल एक्स चारचाकी वाहन व ह्युन्डाई कंपनीची आय-२० चारचाकी वाहन, हिरो कंपनीची स्प्लेन्डर दुचाकी वाहनासह सहा लाख ३९ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला.यवतमाळ जिल्हयातील कैलाशनगर येथून नकोडा घुग्घूस गावाच्या मागील रस्त्याच्या दिशेने दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच इंडीगो एल एक्स वाहन क्रमांक एमएच ३४ के ६३३४ या चारचाकी वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण दोन हजार ६०० बाटल असा दोन लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.रविवारी आय -२० चारचाकी वाहनामधील मागच्या डीक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या ९० मिलीच्या एकूण एक हजार ५०० बाटल्स व दुचाकी वाहनावर देशी दारूच्या कंपनीच्या ९० मि.ली.च्या एकूण १०० बाटल्स असा एकूण सहा लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारोती पाटील, सहा. दु. नि. अजय खताळ, जगदीश कापटे, प्रविकांत निमगडे यांच्यासह राज्य शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. 

टॅग्स :Thiefचोर