शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती शहरात श्रमदानातून स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST

भद्रावती : संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ अंतर्गत "माझी वसुंधरा अभियान" राबविण्यात येत आहे. त्यात भद्रावती शहरसुद्धा सहभागी झालेले आहे. ...

भद्रावती :

संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ अंतर्गत "माझी वसुंधरा अभियान" राबविण्यात येत आहे. त्यात भद्रावती शहरसुद्धा सहभागी झालेले आहे. त्याअंतर्गत नगर परिषद क्षेत्रात शनिवारी सकाळी गवराळा तलाव व गणेश मंदिर परिसरात श्रमदानातून स्वछता अभियान राबविण्यात आले.

त्यात न. प. भद्रावती अध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, इको-प्रो तसेच इतर सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी व तिसऱ्या शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याने भद्रावती शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी त्यात सहभागी होऊन नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद भद्रावतीचे अध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी केले आहे.