शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

धावते वाहन जळून खाक

By admin | Updated: May 29, 2015 01:37 IST

रस्त्याने धावणारे वाहन अचानक पेट घेतल्याने वाहन पुर्णत: जळून खाक झाल्याची घटना वरोरा-वणी मार्गावरील वरोरा नजीकच्या गणेश मंदिराजवळ...

वरोरा: रस्त्याने धावणारे वाहन अचानक पेट घेतल्याने वाहन पुर्णत: जळून खाक झाल्याची घटना वरोरा-वणी मार्गावरील वरोरा नजीकच्या गणेश मंदिराजवळ गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.वाहन रस्त्याने धावत असताना अचानक इंजिन मधून धुर निघू लागला. त्यामुळे चालकाने वाहन तत्काळ रस्त्याच्या बाजूला थांबवित वाहनातील प्रवाशांना उतण्यास सांगितले. प्रवासी उतरत असतानाच वाहनाने पेट घेतला व अल्पावधीत वाहन जळून खाक झाला. एमएच- ३१ झेड- ८९९१ या क्रमांकाचे अरमडा वाहन बाबा पाचभाई, विमल पाचभाई, छबु धानोरकर, बापूराव टोंगे, नातेबाई टोंगे, माया टोंगे, नयन टोंगे, प्रणय टोंगे, सुनिता जिवतोडे, संध्या जिवतोडे यांना घेवून चालक योगेश पाचभाई वरोरा येथून वणी उखणी येथे जात होते. घटनेनंतर वरोरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलातील भूषण सालवटकर, संतोष पातालबंसी, रवी बरसे, राम बिरीया, शिवा बरसे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत प्रवाशांना कुठलीही इजा झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला वाहन जळत असल्याने वणी-वरोरा मार्गावरील वाहतूक अर्धा तास थांबविण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)