शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघातही घडत आहेत. काही रस्त्यांवर डांबरीकरण न करता केवळ गिट्टी पसरवून ठेवली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर जिवतीचा विकास होऊन येथील जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा असतानाही आजही परिस्थिती पाहिजे तशी बदलली नाही. तालुक्यातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेता, जिवती हा तालुका म्हणून अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघातही घडत आहेत. काही रस्त्यांवर डांबरीकरण न करता केवळ गिट्टी पसरवून ठेवली आहे.जिवतीचा मुख्य रस्ताही उखडला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची दयनिय अवस्था बघता लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.रस्त्यांवरूल गावाचा विकास साधता येतो. मात्र तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने गावाचा विकास काय झाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा