शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा मार्ग बंद; निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:19 IST

पोलिस प्रशासनाचा आदेश : ईव्हीएम वाहनांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयातून मंगळवारी (दि.१९) ई.व्ही.एम. मशीन जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांत नेण्यात येणार आहे. बुधवारी (दि. २०) ईव्हीएम मशीन जमा करण्यासाठी वाहने या कार्यालयात येतील.

त्यामुळे उपरोक्त दोन दिवस जिल्ह्याधिकारी कार्यालय मुख्य गेट मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत न्यायालयाच्या मेन गेटपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंतचा डाव्या बाजूचा पूर्ण रस्ता हा ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दोन्ही बाजूचे रस्ते हे 'नो पार्कीग व नो हॉकर्स झोन' म्हणून घोषित करण्यात आला. या मार्गावर नागरिकांनी वाहने पार्किंग करू नये, हातठेले लावू नये, असा आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केला.

असे आहेत तीन वाहनतळ ईव्हीएम मशीन घेऊन जाणे व येणाऱ्या वाहनांसाठी तीन ठिकाणी वाहनतळ घोषित करण्यात आले. यामध्ये नियोजन भवनच्या बाजूला पार्किंग (छोटे वाहन), जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य गेटच्या उजव्या बाजूला (बसेस व मोठे वाहन), न्यायालयाच्या मेन गेटपासून ते जिल्हाधिकारी मेन गेटपर्यंत डाव्या बाजूला (बसेस व मोठे वाहन) अशा तीन वाहन- तळांचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर