शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी पत्कराताहेत जोखीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

रेल्वे प्रवासातही हाच प्रकार दिसून येत आहे. दिवाळी सणानिमित्त चंद्रपूर जिल्हास्थळापासून सर्व तालुक्यांच्या मार्गावर काळ्या-पिवळ्या ट्रॅक्ससह कमांडर, ऑटोरिक्षा धावत आहे वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरत असल्यामुळे वाहनचालकाला बसण्याइतपत जागासुद्धा नसते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

ठळक मुद्देघरी जाण्यासाठी धडपड : रेल्वेगाड्याही फुल्लं

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: दिवाळी सणामुळे प्रवाशी जोखीम पत्करून प्रवास करीत आहेत. जिल्हा व तालुकास्थळी अवैध वाहतुकीला उधान आले. मात्र पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रवासातही हाच प्रकार दिसून येत आहे.दिवाळी सणानिमित्त चंद्रपूर जिल्हास्थळापासून सर्व तालुक्यांच्या मार्गावर काळ्या-पिवळ्या ट्रॅक्ससह कमांडर, ऑटोरिक्षा धावत आहे वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरत असल्यामुळे वाहनचालकाला बसण्याइतपत जागासुद्धा नसते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनचालक बसस्थानकासमोरच वाहने उभी करीत असतात आणि बस सुटण्याच्या वेळा चालकांना माहिती असल्याने बसच्या पाच मिनिटांपूर्वी वाहने काढतात. त्यामुळे अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा न करता या वाहनाने प्रवास करतात. वाहतूक पोलिसांनाही हा प्रकार माहिती आहे.मात्र, कारवाई करीत नसल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांशी साटेलोटे असल्याची बाब स्पष्ट दिसत आहे. ही प्रवासी वाहतूक सुरू असतानाच काही दारु तस्करसुद्धा अशा वाहनांचा आडोसा घेऊन दारू तस्करी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीचा हंगाम लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून अशा वाहनांची झडती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, अनेक बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी कर्जावर वाहने घेतली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे