शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खत दरवाढ धोरणाविरूद्ध राकाँची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दरवाढ झाल्याचा आरोप करून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने ...

चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दरवाढ झाल्याचा आरोप करून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. याबाबत काहीही धोरण न ठरविता केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत ४० टक्के दरवाढ केली, असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केला.

एक वर्षापासून शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत आहेत. दरवाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पेट्रोलचे दर शंभर रूपयांच्या वर गेले आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी करून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी राकाँने केली. दरम्यान, राकाँ कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, हिराचंद बोरकुटे, महादेव पिदूरकर, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी. के. आरीकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, ग्राहक सेलचे देव कन्नाके, डॉ. आनंद अडबाले, शरद मानकर, राजेंद्र आखरे, वंदना आवळे, दिलीप पिट्टूलवार, प्रमोद देशमुख, मनोहर जाधव, पुरुषोत्तम वाघ, देविदास रामटेके, किशोर आवळे, डॉ. रमेश वरहाटे, संपत अरेल्ली, सरस्वती गावंडे, सुमित्रा वैद्य, नीता पिंपळकर, असिफ शेख,विठ्ठल पिंपळकर आदी सहभागी झाले होते.