शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी वाहनाद्वारे कीडनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

फवारणीचाखर्च झेपाण्यासारख्या नव्हता. त्यावर त्यांनीच उपाय शोधून काढला. दुचाकी वाहनावर दोन फवारणी करणारे पंप बांधले. त्याची चार्जिंग संपू नये म्हणून दोन सोलर प्लेट लावले. दोन पंपाकरिता आठ नोझल तयार केले. चार्जिंग पंप असल्यामुळे एकदा सुरू झाले की नोझल त्या माध्यमातून किटकनाशक औषधी पिकांवर आपोआप पडते.

ठळक मुद्देखर्चात बचत : शेकडो शेतकऱ्यांच्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेती करताना दिवसागणिक मजूर मिळत नाही. मजूर मिळाले तर त्याचा दर शेतकऱ्यांना झेपत नाही. यावर मात करीत तालुक्यातील एका शेतकऱ्याने किटकनाशकाच्ांी फवारणी करण्याकरिता दुचाकीवर दोन पंप बांधले. त्यातून दुचाकी वाहनाने शेतात फवारणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. दुचाकी वाहनाने एका दिवसातून २५ एकर शेतातील फवारणी केली जात आहे. मधुकर भलमे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.मधुकर भलमे यांची चारगाव बु. येथे आहे. पिकांना कीड लागल्याने ते अस्वस्थ होते. फवारणीचाखर्च झेपाण्यासारख्या नव्हता. त्यावर त्यांनीच उपाय शोधून काढला. दुचाकी वाहनावर दोन फवारणी करणारे पंप बांधले. त्याची चार्जिंग संपू नये म्हणून दोन सोलर प्लेट लावले. दोन पंपाकरिता आठ नोझल तयार केले. चार्जिंग पंप असल्यामुळे एकदा सुरू झाले की नोझल त्या माध्यमातून किटकनाशक औषधी पिकांवर आपोआप पडते. एका व्यक्तीजवळ किटकनाशक फवारणी पंप दिला तर व्यक्ती दिवसात दोन एकरमधील पिकांची फवारणी करतो . मात्र, दुचाकीने एका दिवसात तब्बल २५ एकर फवारणी शक्य झाली आहे. एक व्यक्ती दुचाकी चालवितो तर दुसरा व्यक्ती पाणी आणतो. दुचाकी वाहनाला दोन लिटर पेट्रोल लागते, अशी माहिती भलमे यांनी दिली. यामध्ये मजुरांच्या खर्चाची बचत होते. किटकनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कामे लवकर आटोपतात. शेतीचा खर्च वाचविण्यासाठी सुरू केलेला मधुकर भलमे यांचा हा नाविण्य प्रयोग बघण्याकरिता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.

टॅग्स :agricultureशेती