शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे 170 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला आढा घालण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु, युवा वर्ग प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात विशेष मोहीम राबवत चौका-चौकात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट ॲंटिजन तपासणी सुरू करण्याची मोहीम राबवली.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह आढळल्याची विलगीकरण कक्षात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीसुद्धा अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनानी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲंटिजन चाचणी सुरु केली. आतापर्यंत ३२३८ जणांची ॲंटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी १७० पॉझिटिव्ह आढळून आले. तरीसुद्धा अनेकांचे विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला आढा घालण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु, युवा वर्ग प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोणतेही काम नसताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात विशेष मोहीम राबवत चौका-चौकात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट ॲंटिजन तपासणी सुरू करण्याची मोहीम राबवली. आतापर्यंत जिल्ह्याभरात ३२३८ जणांची ॲंटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये १७० पॉझिटिव्ह आढळून आले. यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र अद्यापही अनेकात बदल दिसून येत नसून विनाकारण फिरणे सुरूच असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्याभरातच राबवली मोहिम

विनाकारण फिरणाऱ्यांची ॲटिजन चाचणी करण्याची मोहिम जिल्ह्याभरात राबविण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात पोलिसांची चमू आरोग्य विभागाच्या पथकासह तैनात असते. यावेळी विनाकारण फिरणारा आढळून आल्यास त्याला थांबवून त्याची ऑन द स्पॉट तपासणी करण्यात येते. आतापर्यंत १७० जण पॉझिटिव्ह आढळले.

कारणे तीच, कोणाला दवाखाना तर कोणाला भाजीपालाविनाकारण फिरणाऱ्यांची कारणे ठरलेली आहेत. बाजारात भाजी खरेदीसाठी जात आहेत. किराणा आणण्यासाठी जातोय. दवाखान्यात काम आहे, अशा स्वरुपाची कारणे सांगितली जातात. सर्वाची कारणे जवळपास सारखीच असतात. ज्याची कारणे खरी असतात त्यांना सोडण्याच येते. तर ज्याची खोटे वाटतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस