पानवठा ..

By Admin | Updated: June 3, 2015 01:40 IST2015-06-03T01:40:42+5:302015-06-03T01:40:42+5:30

जंगलात आटलेल्या पानवठ्यावर वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Pavey | पानवठा ..

पानवठा ..

वरोरा तालुक्यातील टेमुर्डा उपवनक्षेत्र क्रमांक ७ मधील जंगलात मागील काही महिन्यापासून वाघाने वास्तव्य आहे. या नर वाघाने पाण्यासाठी भटकंती करु नये. त्यामुळे जंगलात आटलेल्या पानवठ्यावर वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टँकरने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Pavey