शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांना खाटांसाठी आणखी सात दिवस पहावी लागणार वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना खाटा वाढविण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश  दिले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली. येत्या आठ दिवसांत १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा उद्रेक : १२७० नवीन खाटांसाठी प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. वाढत्या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यासाठी इमारती व हॉटेल ताब्यात घेणार आहे.कोरोनाच्या उद्रेकामुळे काही दिवसांतच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हे लक्षात येताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना खाटा वाढविण्याचा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश  दिले. त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली. येत्या आठ दिवसांत १२७० खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 

खासगी कोविड रुग्णालये फुल्ल

कोरोना रुग्णवाढ अत्यंत झपाट्याने होऊ लागली. त्यामुळे चंद्रपुरातील खासगी कोविड रुग्णालये फुल्ल झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट, डॉ. गुलवाडे, डॉ. मानवटकर, श्वेता, डॉ. बुक्कावार, डॉ. नगराळे, गुरुकृपा, डॉ. मुरके, डॉ. पंत,  डॉ. पोटदुखे, कोतपल्लीवार, डॉ. दीक्षित, डॉ. वासाडे हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खाटा शिल्लक राहिल्या नाही. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर खाटांची तातडीने व्यवस्था करावी लागणार आहे.

महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा उपलब्ध१२७० खाटांपैकी निम्म्यापेक्षा अधिक खाटा तर येत्या चार ते पाच दिवसांत उपलब्ध होतील, अशी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. चंद्रपूर येथील महिला रुग्णालयात १०० पैकी २५ खाटा सुरू झाल्या आहेत. उर्वरित ७५ खाटा तत्काळ सुरू होतील. शिवाय, खाटांसाठी इमारती व हॉटेल ताब्यात येणार आहेत.

कोविड रुग्णांना वाचविण्यासाठी पायाभूत आरोग्य सुविधांसोबतच तातडीने  खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला रुग्णालय संपूर्ण क्षमतेने वापरण्यात येईल. रुग्णांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाही, यासाठी यंत्रणा झटत             आहे. - अजय गुल्हाने,  जिल्हाधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या