लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रामाळाचे अतिक्रमण रोखण्यासाठी आता नागरिक उतरणार मैदानात; तलाव परिसरात ४२ टक्के अतिक्रमण - Marathi News | Citizens will now enter the field to prevent the encroachment of Ramal 42 percent encroachment in the lake area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामाळाचे अतिक्रमण रोखण्यासाठी आता नागरिक उतरणार मैदानात; तलाव परिसरात ४२ टक्के अतिक्रमण

चंद्रपूर शहरातील एकमेव असलेल्या रामाळा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ...

अनिकेत दुर्गेला गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्ण पदक जाहीर - Marathi News | Gondwana University gold medal announced to Aniket Durge | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनिकेत दुर्गेला गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्ण पदक जाहीर

गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रधनुष्य या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ...

ओबीसी बांधवांचा वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च - Marathi News | Walk march of OBC brothers from Vadgaon Phata to Deekshabhumi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी बांधवांचा वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च

ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा चंद्रपुरात समारोप ...

‘गेट वेल सून’ इरई खोलीकरणासाठी प्रशासनाला देणार गुलाब पुष्प - Marathi News | 'Get well soon' will give roses to the administration for Erai river deepening | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘गेट वेल सून’ इरई खोलीकरणासाठी प्रशासनाला देणार गुलाब पुष्प

इरई बचाव जनआंदोलनाद्वारे जलसंपदा दिन २२ मार्च २००६ पासून नदीच्या खोलीकरणाची मागणी सातत्याने करीत आहे. ...

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी; मनसेची मागणी  - Marathi News | Compensation should be given to farmers affected by unseasonal rain and hail MNS demand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी; मनसेची मागणी 

पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, खरीप हंगामातील नुकसानीची मदतसुद्धा त्वरित देण्यात यावी. ...

शंभरावर सासू-सुनेच्या जोड्यांची अशीही धम्माल, मूलमध्ये आगळावेगळा सासू-सून मेळावा - Marathi News | A hundred mother-in-law pairs were get togeter for sasu sun melawa | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शंभरावर सासू-सुनेच्या जोड्यांची अशीही धम्माल, मूलमध्ये आगळावेगळा सासू-सून मेळावा

यावेळी सासू-सुनेसाठी आयोजित स्पर्धेत शंभराहून अधिक सासू-सुनेच्या जोड्यांनी सहभाग घेऊन धम्माल केली. ...

भाजीपाल्याची चिल्लर विक्री होणार बंद! - Marathi News | sales of cheap vegetables will be closed in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजीपाल्याची चिल्लर विक्री होणार बंद!

कृषी उत्पन्न बाजार समितीचे आश्वासन; व्यावसायिकांचे आंदोलन मागे. ...

हळदीकुंकू कार्यक्रमात मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ - Marathi News | Oath to exercise right to vote in Haldikunku programme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हळदीकुंकू कार्यक्रमात मतदानाचा हक्क बजविण्याची शपथ

ब्रह्मपुरी (चंद्रपूर ): उपविभागीय अधिकारी कार्यालय व नगर परिषद ब्रह्मपुरीच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये मतदार जनजागृतीचे ... ...

बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार - Marathi News | Boycott of examination of 12th answer sheet | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...