चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचे रूग् ...
सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे. ...
निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अमलनाला सिंचन प्रकल्पाला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. सौंदर्यीकरणासाठी ३५ लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर काम वेगाने सुरू केले. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अमलनाला सिंचन प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरला. व सर्व विक ...
केरोसिनच्या पुरवठासंदर्भांत केंद्र व राज्य शासनाने १ व २१ आॅगस्टला नवे परिपत्रक जाहीर करत आॅगस्टपासून केरोसीनचा पुरवठा पॉस मशिनव्दारे करून शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र भरून घेण्याची अट लावली आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ केरोस ...
आर्थिक मदत करतो असे भासवून भद्रावती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय नगराळे यांनी फसवणूक करुन मनपातील कर्मचाऱ्याला हाताशी पकडून आमचे घर स्वत:च्या नावावर केले. त्यामुळे आमचे घर आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पदमाकर गीरसन ठवरे हे आ ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे. ...
चंद्रपूर ही प्राचीन नगरी आहे. गोंडराजाच्या काळातील अनेक प्राचीन वास्तू येथे आहेत. चंद्रपुरातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्मारके, परकोट याची दूरवस्था होत आहे. मात्र आता या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर झाले आहे. ...
माना जमातीवर शासनाकडून वारंवार अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरूद्ध सर्व माना जमातीच्या वतीने शहीदांची भूमी असलेल्या तळोधी (नाईक) येथून रविवारी चेतावनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो समाजबांधव राजकीय पुढाऱ्याविना सहभागी झाले होते. ...
गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे ग ...