राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी आणि रुग्ण कल्याण समितीने दवाखान्याला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात नसल्याचे समोर आले. सोबतच एकही कर्मचारी व परिचारिकाही दिसून आल्या न ...
महावितरणच्या मोबाईल अॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे ...
शहरातील पेठवॉर्ड हनुमान मंदिर परिसरातील नळांना पाणी येत नसल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट सरू आहे. ऊन तापल्यानंतर पाण्याची समस्या अजून उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय महिला फेडरेशनतर्फे ...
लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा गावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक चौकाचौकांत जणू निवडणुकीचे विश्लेषणणच सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकू ...
राज्य शासनाने जिल्ह्याकरिता हेक्टरी साडेसात क्विंटल हरभरा विकण्याची अट सोमवारपासून लागू केली. नाफेडतर्फे खरेदी करण्यासाठी केंद्रांची उभारणीही झाली. परंतु यंदाचे हेक्टरी लागवडी क्षेत्र व उत्पादन लक्षात घेता उर्वरित हरभरा कुठे विकायचा, असा प्रश्न शेतकर ...
लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८ उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे. ...
शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकाने सोमवारी विद्यार्थ्याला मारहाण केली. मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्राध्यापकावर कारवाई करावी, या मागणीला घेऊन ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तासपर्यंत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या गेटसमोर आं ...
झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली. ...
झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली. ...