Maharashtra Election Voting; आधी मतदान, मग लग्न ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 08:30 AM2019-04-11T08:30:19+5:302019-04-11T09:16:57+5:30

नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांना राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे.

Maharashtra Election Voting Live; First voting then marriage | Maharashtra Election Voting; आधी मतदान, मग लग्न ..

Maharashtra Election Voting; आधी मतदान, मग लग्न ..

ठळक मुद्देभावी वर-वधू मतदानाच्या रांगेत

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील कालीराम मारबते यांचे आज लग्न आहे. गिरगाव येथे ते लग्नासाठी सकाळी निघाले. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांना राष्ट्रीय कर्तव्य बजावायचे आहे. त्यामुळे मुंडावळ््या बांधून झाल्यावर त्यांची वरात देवळात न जाता आधी मतदान केंद्रावर आली आहे. येथे मतदान करून ते पुढील कर्तव्यासाठी निघणार आहेत. विशेष म्हणजे त्यांची वाग्दत्त वधूही गिरगाव येथे मतदानासाठी रांगेत उभी असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Maharashtra Election Voting Live; First voting then marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.