१२ जून २०१४ पासून सुरु झालेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्र्रपूर शहर सहभागी झाले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरीही केली. आता स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्पर्धेची तयारी सुरू झाली. यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजय काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी स ...
विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. ...
तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध पथदर्शी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित काळामध्ये उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी गुरुवारी दिले. थेट मंत्रालयातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ...
न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांना संरक्षक शिरोवेस्टन (हेल्मेट) अनिवार्य केलेले आहे. मात्र याची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे शासनाने आता खरी नस ओळखली आहे. ...
इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपाययोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येतो. ...
मागील काही दिवसांपासून रेती उपसा तसेच वाहतुकीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही रेती तस्कर छुप्या मार्गाने वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून नदी-नाल्यांचे पात्रही धोकादायक ठरत आहे. ...
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागान ...
नागपूर - चंद्रपूर मार्गावरील मांगली (रै) जवळ चद्रपूरकडे जाणाऱ्या नवरदेवाच्या गाडीचा समोरील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले. या अपघातात वाहनातील तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता दरम्यान घडली. सुदैवाने नवरदेव यातून सुखरूप बचावला. ...