मागील अनेक वर्षांपासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्या नियुक्त्या त्वरीत करण्याची मागणीचे निवेदन रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हस्के य ...
जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे नियमित वेतन गत काही महिन्यांपासून उशिरा खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड बसत आहे. परिणामी शिक्षण विभागातील वेतन पथकाच्या कामाविषयी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण असून ...
जिल्ह्यात २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. परंतु फेरचौकशीसाठी प्रलंबित असलेल्या ११ प्रकरणांचा जिल्हा प्रशासनाने अद्याप निपटारा केला नाही. ...
मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिल ...
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कोलमडलेली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता पुन्हा प्रवाहात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे या ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई अतिथीगृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने तोडणारा इसम व तिथेच असलेला पट्टेदार वाघ आमने सामने आले. मात्र प्रसंगावधान व हिम्मत दाखवून त्याने वाघाला चांगलीच हुलकावणी दिली. यामुळे तो थोडक्यात बचावला. ...
कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. ...
चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविलयाच्या माध्यमातून गरीब रूग्णांना उत्तम व अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता अस्थिमज्जा नोंदणी केंद्र (बोन मॅरो रजीस्ट्रे ...
शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रपूर शहरात असलेल्या विविध कोचिंग क्लासेस चालकांनी फायर सुरक्षा यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने येत्या १९ जूनला कोचिंग सेंटर चालक व त्या इमारतीचे मालमत्ताधा ...