चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी जिल्हावासियांशी व्हिडीओ संवादाद्वारे संपर्क साधला. एक पॉझिटिव्ह रुग्ण शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आणू शकतो. त्यामुळे अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती न घाबरता प्रशासनाला द्या. तपासणी करून घ्या. घ ...
आईच्या कडेवर एक आणि दुसरी लेकरू पाठीमागे पायी चालत जात असल्याचे दृश्य अनेकांना चटका लावून गेले. दोन्ही सांजेला वितभर पोटाची भूक भागवता यावी, यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातून काही कामगारांचे कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. मात्र कोरो ...
अंदाजपत्रकात पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याने विकास निधी तरतुदीत असंतुलन असून जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकातील काही तरतुदींबाबत बदल होऊ शकतो, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. दरवर्षी मार्च महिन्यात ज ...
मूल तालुक्यातील सुशी येथे शुक्रवारी सकाळी वाघाचा बछडा आढळून आला. एका व्यक्तीला हा बछडा बसलेला असल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ ही माहिती गावात दिली. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ ...
शंकरपूर हे गाव दोन जिल्ह्याच्या सीमेवर बसले आहे. त्यात रेड झोन म्हणून घोषित झालेल्या नागपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची सीमा या गावापासून पाच ते सात किलोमीटर आहे. त्यामुळे या गावात प्रवेश करणारे बरेच व्यक्ती रेड झोन जिल्ह्यातून गावात येण्याचा धोका आ ...
चंद्रपूर येथे कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेशी व्हिडिओ संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केले. शेतकऱ्यांनी खरिपाच्या कामाची सुरुवात करण्याच ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आ ...
नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांची माहिती पोलीस ठाण्याला कळवावी, नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, स्वत: व कुटुंबासह सुरक्षित राहा. घराबाहेर पडू नका, सर्दी, ताप, खोकला असल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी व उपचार करा, असे आवाहन पोलीस प् ...