लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन परिसर सील; बँकेचे कर्मचारीच आणून देताना ग्राहकांना रक्कम - Marathi News | Anandvan campus seal; The amount to the customer while bringing the bank staff only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन परिसर सील; बँकेचे कर्मचारीच आणून देताना ग्राहकांना रक्कम

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी आनंदवनला जिल्हा प्रशासनाने सील केले. याच आवारात बँकेची शाखा आहे. या इमारतीपासून बँकेचे कर्मचारी आंदवन प्रवेशद्वारावर येतात आणि ग्राहकांचे काम घेवून जातात. त्यानंतर काही वेळाने रक्कम अथवा संबंधित दस्ताऐवज पर ...

कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीला येणार गती - Marathi News | Corona will speed up the investigation of suspected patients | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीला येणार गती

कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू ड ...

चंद्रपुरात अचानक उसळली गर्दी - Marathi News | Suddenly a crowd erupted in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात अचानक उसळली गर्दी

मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी ...

पहिल्या दिवशी सीसीआयची ६४७ क्विंटल कापसाची खरेदी - Marathi News | CCI procured 647 quintals of cotton on the first day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्या दिवशी सीसीआयची ६४७ क्विंटल कापसाची खरेदी

राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाकडून राजुरा येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी पह ...

कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन - Marathi News | Violation of social distance in Korpana bank | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा ब ...

निधीअभावी रखडले ३७५ घरकुलांचे बांधकाम - Marathi News | Construction of 375 houses stalled due to lack of funds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निधीअभावी रखडले ३७५ घरकुलांचे बांधकाम

सर्वांना पक्क्या घरात राहता यावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत शहरातील २०१८-२०१९ या वर्षात ६४२ घरकुल मंजूर झाले. सदर लाभार्थ्यांची पाहणी करून ३७५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार ल ...

लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग - Marathi News | Kharif cultivation has gained momentum in the lockdown | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार कर ...

‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी - Marathi News | Medication at home of HIV patients even during the 'lockdown' period | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी

थेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पो ...

१७ लाख व्यक्तींना रेशनचे धान्य वाटप - Marathi News | Distribution of ration grains to 17 lakh persons | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१७ लाख व्यक्तींना रेशनचे धान्य वाटप

लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधि ...