लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार - Marathi News | Telangana workers get support | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलंगणाच्या मजुरांना मिळाला आधार

रविवारी सकाळपासूनच गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्यातून हजारोंच्या संख्येने मजूर परत येत असल्याने प्रशासनाने दक्षता घेत सीमावर्ती भागातील पोडसा या गावी आरोग्य विभागाची चमू, महसूल प्रशासन चमू, तसेच पोलीस बंदोबस्त तैनात ...

कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन - Marathi News | Krishnanagar residents themselves quarantine | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव ...

जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला - Marathi News | 973 people took shelter in 53 shelters in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात ...

कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात - Marathi News | Coronation affected workers from Telangana in Londhe district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात

तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथ ...

देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली - Marathi News | Delays in payments have raised concerns among household beneficiaries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली

ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी ला ...

भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात - Marathi News | 72 citizens in Bhamragad taluka in isolation cell | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात

भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. ...

परराज्यातील नागरिकांनाही मिळणार रेशन दुकानातून धान्य - Marathi News | Citizens of foreign countries will also get food grains from ration shops | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परराज्यातील नागरिकांनाही मिळणार रेशन दुकानातून धान्य

नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने रेशन पोर्टबिलीटी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत परराज्यातील नागरिकांनाही अडकलेल्या ठिकाण पसिरातील रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. या सुविधेमुळे काही प्रमाणात का होईना या अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे ...

Lockdown News: ...आम्हाला गावाला जाऊ द्या!; आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूरला रस्त्यावर - Marathi News | Lockdown News: ... Let us go to the village !; Hundreds of construction workers on the road to Chandrapur crying | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lockdown News: ...आम्हाला गावाला जाऊ द्या!; आक्रोश करीत शेकडो बांधकाम मजूर चंद्रपूरला रस्त्यावर

या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. ...

आतापर्यंत ऑरेंज झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव - Marathi News | corona enters in Chandrapur, one positive | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आतापर्यंत ऑरेंज झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव

चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  ...