ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला ...
रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक ...
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख ...
तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळून आमसभा घेण्यात आली. यावेळी गुंठेवारी प्रकरणावरून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. गुंठेवारी प्रकरणाला २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरसेविका स ...
लर्निंग (शिकाऊ) परवाना मिळविण्यासाठी आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. परंतु त्या परिक्षेसाठी आधी परीरक्षेची तारीख आपल्या सोईनुसार घ्यावी लागते. मिळालेला शिकाऊ परवाना महिनाभरानंतर ते सहा महिन्यांच्या आत नियमित परवाना करण्यासाठी वाहन चाचणी घ्यावी लागते. म ...
परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डों ...