ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात. नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मार्गानेच वडसा शहरात प्रवेश करतात. म ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले. ...
या चाचणीला आयसीएमआरसह आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सनेही मान्यता प्रदान केली आहे. ही चाचणी रुग्ण असलेल्या जागेवर निदानासाठी नाकातील स्राव घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली एक तासाच्या आत करावी लागते. ...
गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक माहिती सादर केली. घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भा ...
एका ट्रकद्वारे वणीकडून नांदाफाटा येथे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सांगोळा फाटा रोडजवळ नाकाबंदी करून ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ४७४६ या वाहनातून २३ लाख १६ हजार रुपये किंमतीच्या २३९ पेट्या ...
आयातदार देशांकडून केवळ पिकच नव्हे तर उत्पादनाचे भौगोलिक क्षेत्र कीडमुक्त घोषित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर केंद्राचे स्वतंत्र निर्यात धोरण तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारचे धोरण तयार करण्य ...
कोविड-१९ साठी आता वेळ व खर्चाच्या बचतीचा ‘रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट’चा पर्याय पुढे आला आहे. राज्य शासनानेही चाचणीचा पर्याय निवडला असून यामुळे अवघ्या १५ मिनिटात कोरोनाचे निदान होणार आहे. ...
आजघडीला जिल्ह्यातील एकूण १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्ण म्हणजेच ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आहेत. या तालुक्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता हॉटस्पाट ठरू लागला आहे. या तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून ...
टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन ता ...