मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजा ...
रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प ...
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्य ...
उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा व ...
नगदी पीक म्हणून आता धान उत्पादक शेतकरीही कापूस शेतीकडे वळले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी या तालुक्यात धान तसेच कापसाचीही लागवड केली जात आहे. ...
डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्य ...
चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणा ...
सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल् ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीतून गोवरी सीएचपी मध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अचानक ट्रक पुलाखाली कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...