पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे सा ...
शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बा ...
शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून ...
तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासा ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करता यावी यासाठी एक वयाच्या 87व्या वर्षी एक डॉक्टर आजोबांनी अनवाणी सायकल चालवून लोकांसाठी पुढाकार घेतला आहे ...
मारूती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर ...
पुरस्कार प्राप्त शेतकरी हे आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करून त्यातून तावून-सुलाखून तयार झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगाचा आणि अनुभवाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे. निवडलेल्या पुरस्कारप्राप्त व नाव ...
चंद्रपूर शहराभोवती छोटया-मोठ्या उद्योगांचे जाळे पसरले आहे. यातूनच चंद्रपूूरला औद्योगिक जिल्ह्याची ओळख मिळाली. या उद्योगांत रोजगारासाठी गावखेड्यातील अनेकजण शहरात दाखल झाले आहेत. किरायाच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. यातूनच चंद्रपूर शहर ...
कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला. लग्नसराई, सणवार असे मोठे सिझन कापड वयावसायिकांच्या हातून गेले. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु अशाही परिस्थितीत बहुतांश व्यापाऱ्यांनी खंबीरपणे आपला व्यवसाय सुरुच ...