शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादन घटले, भावही घसरले

By admin | Updated: January 28, 2015 23:11 IST

यावर्षी धानाचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना भाव घसरल्याने सध्या शेतकरी चिंतेत सापडले आहे. विशेष म्हणजे, धान खरेदीसाठी

आधारभूत किंमत नसल्याने शेतकरी चिंतातुर : व्यापाऱ्यांनीही धान खरेदीकडे फिरविली पाठ राजू गेडाम - मूलयावर्षी धानाचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना भाव घसरल्याने सध्या शेतकरी चिंतेत सापडले आहे. विशेष म्हणजे, धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांनीही यावर्षी पाठ फिरवली आहे.अर्थशास्त्राच्या मागणीवरच पुरवठा अवलंबून असतो. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांबाबत उलट चित्र आहे. २०१३ ते १४ या वर्षात उत्पन्न चांगले होते. त्याचबरोबरच धानाला भाव देखील योग्य होता. मात्र यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये उत्पादनात घट आली आहे. उत्पानादन कमी असल्याने भाव मिळायला पाहिजे, मात्र यावेळी चित्र बदलले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या धानाची आवक आहे. धानाला भाव कमी असताना देखील व्यापारी धान घ्यायला तयार नाही. मागील वर्षी जानेवारी २०१४ मध्ये एक लाख धान पोत्यांची आवक होती. मात्र यावर्षी ८० हजार पोत्यांची आवक आहे. मागील वर्षी दररोज दोन ते अडीच हजार पोते बाजार समितीत विक्रीसाठी शेतकरी आणायचे. आजच्या स्थितीत एक ते दीड हजार पोते विक्रीसाठी येत असल्याचे चित्र आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावली, चामोर्शी, सिरोंचा, चिमूर आदी तालुक्यातील धान विक्रीसाठी येतोे. मात्र यावर्षी उत्पादनही नाही आणि भावही नाही अशी स्थिती आहे. एक तर पिक कमी त्यातच भाव नसल्याने शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.