शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात एकसंघ लढ्याची गरज

By admin | Updated: November 22, 2015 00:57 IST

शिक्षण क्षेत्रात शासनाने अन्यायकारक निर्णय लादले आहेत. भविष्यात यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त होईल.

प्रभाकर मामुलकर : ९ व १० डिसेंबरला शाळा बंद आंदोलनराजुरा : शिक्षण क्षेत्रात शासनाने अन्यायकारक निर्णय लादले आहेत. भविष्यात यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उद्धवस्त होईल. गुणवत्तेच्या नावावर शिक्षणसंस्था व कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न शासन करू पाहत आहे. शासनाचा छुपा डाव हाणून पाडण्यासाठी संस्था चालक व सर्व संघटनांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनी राजुरा येथील सहविचार सभेत व्यक्त केले.चंद्रपूर जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे संस्थाचालक, विविध संघटनांच्या पदाधिकारी व मुख्याध्यापकांची सहविचार सभा गुरूवारी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर मामुलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कृती समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, सचिव सूर्यकांत खनके, उपाध्यक्ष सुधाकर अडबाले, सहसचिव राजु साखरकर, प्रदिप गर्गेलवार, सर्वोदय मंडळाचे सचिव भारत पोटदुखे, अनिल मुसळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, आबीद अली, सतिश धोटे, अ‍ॅड. मुरलीधर धोटे, दत्तात्रय येगीनवार, सुधाकर कुंदोजवार, लक्ष्मण चौबे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शिक्षक परिषदचे कार्यवाह रामदास गिरडकर, श्रीहरी शेंडे, नामदेवराव बोबडे यांची उपस्थिती व्यासपिठावर होती. कृती समितीच्या वतीने १० डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)