शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नांदा फाटा येथे आजी-माजी सैनिकांचा सत्कार

By admin | Updated: November 1, 2016 00:53 IST

दिपावलीचे औचित्य साधून नांदा फाटा येथे राम जन्म उत्सव समिती व विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा ...

दिवाळीनिमित्त कार्यक्रम : एक दीप सैनिकांसाठी...! नांदाफाटा : दिपावलीचे औचित्य साधून नांदा फाटा येथे राम जन्म उत्सव समिती व विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा यांच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सत्कार व ‘एक दीप सैनिकांसाठी...’ हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेक सिमेंट आवळपूर वेल फेअर फाऊंडेशनचे मुख्य व्यवस्थापक मेजर आशिष पासबोला, कामगार संघाचे नेते काळे, साईनाथ बुच्चे, पोलीस उपनिरीक्षक तेलगोटे, आवळपूरच्या सरपंच सिंधूताई परचके, नांदाचे उपसरपंच पुरुषोत्तम अस्वले, लोकमत कोरपना तालुका प्रतिनिधी आशिष देरकर, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप, संजय मुसळे हे उपस्थित होते.दिवाळी का यही पैगाम, रखो सैनिकोका सन्मान, या म्हणीचा आधार घेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपले जवान हे सीमेवर आपल्या सुरक्षेसाठी, देशातील नागरिकांची दिवाळी चांगली जावी, यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत व आपल्या देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, अशा जवानांचा सन्मान आपण केला पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मेजर पासबोला यांनी केले.यावेळी आजी- माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यरत असलेले सैनिक बाबाराव उईके, धीरज ओझा, ओमप्रकाश कोठारी, कॅप्टन टिकम सिंह, सुबेदार राजकुमार, हिरामनी, छोटूलाल यादव, पी. सिन्हा, शयमवीर सिंह, केशव शौर्य, दानचंद्र भोरा, एस. टी. सिंह, होरन गोसाई, भुवन हजारीका, रणजित दार, भगवान सिंह या सैनिकांनाचा सत्कार करण्यात आला. शहीद सैनिकांना दीप लावून श्रध्दांजली वाहण्यात आली. सैनिकांना मदत म्हणून सहाय्य निधीसुद्धा गोळा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन गुप्ता यांनी केले तर आभार नितेश मालेकर यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच ग्राम वासीयांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.