शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

त्या' वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:39 AM

विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे.

ठळक मुद्देपोडसा गावातील वाघिणीचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पोडसा (जुना) शिवारात रानडुकर आणि वाघिणीचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे उघडकीस आले. या घटनेने वनविभाग हादरला असून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीसुद्धा विषारी द्रव्यामुळे म्हैस ठार झाली होती. या संदर्भात म्हैस मालकाने तक्रार नोंदवली. चार जणांवर लाठी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून वनविभागाच्या चौकशी पथकाने तपासचक्रे फिरवल्याची माहिती आहे.विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. चौकशी संदर्भात रसिका शांताराम वाघाडे, दादाजी सोमा गुडपल्ले, जीवनदास शिवराम रायपुरे यांचे बयाण नोंदवण्यात आले आहे. अद्याप कुणावरही गुन्हे दाखल झालेले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, निष्पक्ष चौकशी करा, शेतकऱ्यांवर दबाव टाकू नये, अन्याय खपवून घेणार नाही, ही भूमिका घेऊन संपूर्ण पोडसावासीय ४०० ते ५०० च्या संख्येनी वनपरिक्षेत्र धाबा कार्यालयावर धडकले. क्षेत्राचे आमदारांनीही गावकºयांच्या भावना ऐकून वनाधिकाºयांना निष्पक्ष चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.अद्याप कुणावरही गुन्हे दाखल केले नसून गुन्हेगाराच्या दिशेने तपासणी चक्रे फिरवली आहेत. लवकरच आरोपी सापडेल. कुणावरही अन्याय होणार नाही.-डी. एस. राऊतकरवनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा वनपरिक्षेत्र

टॅग्स :Tigerवाघ