शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर नगर पालिका वाजविणार डफडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. परंतु अशा कर धारकाच्या व्यक्तीरिक्त जे मालमताधारक दोन वर्ष व त्यापेक्षा अधिक काळात मालमता कर थकविला असेल अशांची नावे शोधणार आहे.

ठळक मुद्देवरोरा मुख्याधिकाऱ्यांची माहिती : मालमत्ता करावरच पालिकेचा डोलारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दोन वर्षे व त्यापेक्षा अधिक काळापासून न.प. वरोराकडे मालमत्ता करभरणा केला नाही. त्या मालमत्ता धारकांना वारंवार नोटीस व सूचना देवूनही काही उपयोग झाला नाही अशा थखित मालमत्ता धारकांच्या घरासमोर मालमत्ता कर अदा करावा, याकरिता न.प. वरोराचे पथक येत्या काही दिवसांपासून डफडे वाजविणार आहे.वरोरा न.प.ची मालमत्ता कराची वसुली दरवर्षी साधारणत: ७४ टक्के होते. त्यानंतर २६ टक्के मालमत्ताधारक कर अदा करीत नाही. २६ टक्केमध्ये ज्यांना कर अधिक आला मालमत्ता धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये असलेले भांडणे यामुळे कर अदा केला जात नाही. परंतु अशा कर धारकाच्या व्यक्तीरिक्त जे मालमताधारक दोन वर्ष व त्यापेक्षा अधिक काळात मालमता कर थकविला असेल अशांची नावे शोधणार आहे. याकरिता दोन भरारी पथकही नेमण्यात आले आहे. थकीत मालमत्ताधारकांना पूर्वी नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर नगर परिषदेचे भरारी पथक त्यांच्या घरासमोर खुर्च्या टाकूण बसणार, त्यानंतर डफडे वाजविले जाणार व थकित मालमत्ता धारकांची यादी थकीत करासह वर्तमान पत्रात प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती नगर परिषद मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी दिली. येत्या ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर जास्तीत जास्त जमा झाला पाहिजे याकरिता वरोरा नगर परिषदेच्यावतीने ही व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. नगर परिषदेचे मुख्य स्त्रोत कर मालमत्ता असल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.उघड्यावर मांस विक्री फौजदारी कारवाईमटण मार्केटमध्ये व्यवसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले आहे. मटण मार्केटच्या आवारातील व्यावसायिकांना व्यवसाय करावा असे नमूद असताना काही विक्रेते मटण मार्केटसमोर रस्त्याच्या कडेला मांस विक्री करतात. त्यांना वारंवार सूचना नगर परिषदेच्यावतीने देण्यात आल्या, परंतु काही व्यवसायी मटण मार्केटच्या बाहेर मांस विक्री करीत आहे. अशांविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देवून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक