शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

चंद्रपुरातील निर्जन स्थळे बनले जुगाराचे अड्डे चंद्रपूर : शहरातील निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे भरविले जात असल्याचे चित्र आहे. ...

चंद्रपुरातील निर्जन स्थळे बनले जुगाराचे अड्डे

चंद्रपूर : शहरातील निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे भरविले जात असल्याचे चित्र आहे. सध्या काही शाळांना सुट्या लागल्याने शहरातील काही शाळांच्या मोकळ्या मैदानातही जुगार भरविल्या जात आहे. याकडे संबंधित पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

महात्मा फुले पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे

चंद्रपूर : भिवापूर वॉर्ड हनुमान खिडकीजवळ राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची दुरवस्था झाली असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर मनपा प्रशासनाने या पुतळ्याच्या दुरूस्तीकडे लक्ष देऊन सौंदर्यीकरण करण्याची मागणी आहे.

गतिरोधक तयार करण्याची मागणी

टेमुर्डा : येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी केली जात आहे. परिसरातील मोठी बाजारपेठ येथे असल्याने नेहमी रस्त्यांवरून नागरिकांची वर्दळ असते. सध्या वाहनांची संख्याही वाढली आहे.

कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा

कोरपना : कोरपना ते कायरपर्यंत नवीन रेल्वेमार्गे तयार करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. औद्योगिक तालुका म्हणून कोरपना तालुक्यातील ओळख आहे. मात्र पाहिजे तसे रेल्वेचे जाळे अद्यापही तयार झाले नसल्याने अनेक समस्या आहे.

सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी

जिवती : जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध न झाल्याने तालुका अजूनही मागासलेला आहे. हा तालुका पूर्णत: शेतीवर अवलंबून असल्याने सिंचनाशिवाय विकास अशक्य आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने बहुतांश जनता शेतीवरच आपला संसार चालवित आहे.