शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांच्या रासलीलांनी नागरिकांत संताप

By admin | Updated: October 21, 2014 22:48 IST

काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी

चंद्रपूर : काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी त्यांची रासलीला सुरू असते. प्रेम करणे गुन्हा नसला तरी सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे हा निश्चितच गुन्हा ठरतो. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने काही परिसरात प्रेमीयुगलांची संख्या वाढली आहे.शहरातील बसस्थानक, दाताळा मार्ग, पठाणपुरा गेट बाहेरील भाग, अंचलेश्वर मंदिर परिसर, जुनोना तलाव, रामाळा तलाव, चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा आदी परिसरात दुपार तसेच सायंकाळच्या सुमारास प्रेमी युगल आपल्या रासलिला करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दाताळा, तसेच पठाणपुरा गेट बाहेरील परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फेरफटका मारायला येतात. अनेक शाळकरी व महाविद्यालयीन मुले-मुली शाळेच्या बहान्याने घरून निघतात. परंतु ते शाळेत न जाता थेट निर्जनस्थळी पोहचतात. पठाणपुरा गेट बाहेर अनेक प्रेमीयुगल रस्त्याच्या कडेला वाहन लाहून तासन्तास गप्पा मारताना दिसते. मागील काही दिवसांमध्ये प्रेमीयुगलाच्या गंभीर घटना घडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. महिला दक्षता पथक शहरातील चौकाचौकात तसेच निर्जन कधीकाळी जातात. मात्र या पथकाची नजर चुकवून प्रेमीयुगलांची रासलिला सुरु असते.याकड लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)