शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही येथे आज लोकमत रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे तहसीलदार गणेश जगदाळे, विकास अधिकारी मयूर तडसे, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉ. ...

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे तहसीलदार गणेश जगदाळे, विकास अधिकारी मयूर तडसे, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, पोलीस निरीक्षक योगेश घारे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, शिवसेनेचे ब्रह्मपुरी युवा सेनेचे अध्यक्ष आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार, तालुका भाजपा अध्यक्ष राजू पाटील बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दामोदर नन्नावार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश डेंगानी, कल्पतरू परिवाराचे संस्थापक धनंजय बन्सोड, संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. केशव शेंडे, वनक्षेत्र अधिकारी आर.एस. गोंड, नगराध्यक्ष आशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावडे, लोनवाही सरपंच नेहा समर्थ, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा सहारे, आरोग्य अधिकारी डॉ. मानकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. झाडे उपस्थित राहणार आहेत.

बॉक्स

यांचा असणार सहभाग

तालुका मराठी पत्रकार संघ, तालुका विकास संघर्ष समिती, संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक संस्था, कल्पतरू परिवार, प्रभात बहुउद्देशीय संस्था, व्यापारी असोशिएशन, एचटीसीएल बहुद्देशीय संस्था, पद्मशाली गणेश उत्सव मंडळ, उज्ज्वल ज्योत गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ, पतंजली योग समिती, तालुका महिला काँग्रेस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती इत्यादी संघटनांचा शिबिरात सहभाग असणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी राकेश बोरकुंडवार (९१५६३७२५७८), संदीप बांगडे (९४२३६४२४७१), सखी मंच संयोजिका शोभा खराते (७०२०९०८३९७) यांच्याशी संपर्क साधावा.