विसापूर येथे ११ जुलैला ‘लोकमत रक्तदान महायज्ञ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:51+5:302021-07-11T04:19:51+5:30

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ॲड. हरीश गेडाम, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे, विद्या गेडाम, प्राथमिक ...

'Lokmat Raktadan Mahayagya' on July 11 at Visapur | विसापूर येथे ११ जुलैला ‘लोकमत रक्तदान महायज्ञ’

विसापूर येथे ११ जुलैला ‘लोकमत रक्तदान महायज्ञ’

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ॲड. हरीश गेडाम, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य गोविंदा पोडे, विद्या गेडाम, प्राथमिक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, प्रा. आरोग्य केंद्र विसापूरचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर साळवे, डॉ. अविशा मडावी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात विसापूर येथील ग्रामविकास कृती समिती, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, संत श्री जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक मंडळ, संत नगाजी महाराज नाभिक समाज मंडळ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्ट असोसिएशन, अन्नदाता ग्रामीण धनोजे कुणबी समाज मंडळ, लोकराज्य खैरे कुणबी समाज मंडळ, मुस्लिम कब्रस्तान कमिटी, मुनी समाज मंडळ, संत रविदास बहुउद्देशीय सेवा मंडळ, वै. गाडगेबाबा कृती समिती, श्री मच्छिंद्रनाथ भोई समाज मंडळ, संत नगाजी महाराज नाभिक समाज मंडळ, बिरसा मुंडा कृती समिती, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचा सहभाग असणार आहे.

Web Title: 'Lokmat Raktadan Mahayagya' on July 11 at Visapur