शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दारुची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

पहिल्या कारवाईत भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संतोष तुळजेवार, पोलीस उपनिरिक्षक ठाकूर, शशांक बद्दमवार, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान यांच्या पथकाने बरांज तांडा गावालगतच्या नाल्याजवळ धाड टाकून जंगलझुडपात नाल्याजवळील १५ प्लॉस्टिक ड्रामात सुमारे तीन हजार लिटर गुळ सडवा, दोन प्लास्टिक कॅन २० लि. गुळ असा एकूण सहा लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देतीन ठिकाणी पोलिसांची कारवाई : दहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अवैध दारु विक्रेते याचा फायदा घेऊन छुप्या मार्गाने दारुची विक्री करीत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती होताच गडचांदूर, भद्रावती व विरुर पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई करुन सुमारे १५ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला. तर दहा जणांना अटक करण्यात आली. बालाजी ईरबलवार राजुरा, प्रदिप रामटेके, कौशल्या पवार, वाल्या राठोड, मोहन राठोड, हिरामण राठोड, रमेश अजमेरा, सर्व रा. धोमापूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.पहिल्या कारवाईत भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संतोष तुळजेवार, पोलीस उपनिरिक्षक ठाकूर, शशांक बद्दमवार, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान यांच्या पथकाने बरांज तांडा गावालगतच्या नाल्याजवळ धाड टाकून जंगलझुडपात नाल्याजवळील १५ प्लॉस्टिक ड्रामात सुमारे तीन हजार लिटर गुळ सडवा, दोन प्लास्टिक कॅन २० लि. गुळ असा एकूण सहा लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गडचांदूर येथे पोलीस निरिक्षक गोपाल भारती यांचे नेतृत्वात शकील अंसारी, अरविंद, धिरज, कमलेश यांनी केली.पैनगंगा कोसळा खदान मार्गे विरूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ३४ के ८६७७, दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ एझेड ८२८५ वाहनास ताब्यात घेवून दारुसह सात लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर विरुर परिसरात ठाणेदार कृष्णकुमार तिवारी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक सदानंद वडतकर दिवाकर पवार, राऊत, वाघदरकर, विजय मुंडे, सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, दिनेश गरमले, प्रल्हाद जाधव, संघपाल गेडामा, दीपमाला दुबे यांनी धाड अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांना अटक केली.अवैध दारूविक्रीवर बंदी घालासावली : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बनावट दारूची विक्री सुरु आहे. कोरोनाची दहशत असतानासुद्धा मद्यपी दारु पिण्यासाठी सकाळी व संध्याकाळी गर्दी करतात. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सुरु असलेल्या दारुच्या अवैध विक्रेत्यांविरुद्ध करवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी पोलीस स्टेशन सावली येथे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या