शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ग्राहकांची बत्ती गुल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

औद्योग्गिक ग्राहकांकडून नवीन वर्षे ६ कोटी ३ लाख व जुने ३ कोटी ७० लाख, सरकारी कार्यालय व इतर लघूदाब ग्राहकांकडून २ कोटी ७४ लाख व गतवर्षातील ४ कोटी ३६ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ४८ लाख व गतवर्षातील २ कोटी ९७ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी नगरपालिका व ग्रामपंचायतींचे या वर्षातील १३ कोटी ७ लाख व नवीन वर्षातील २२२ कोटी ३९ लाख थकबाकी आहे. तातडीने बिल भरावे, यासाठी मोबाईलवरून संदेश तसेच लेखी नोटीस पाठविण्यात आल्या.

ठळक मुद्दे३४६ कोटींची थकबाकी : लवकरच धडक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शासकीय, पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत २७५ कोटी ३६ लाख आणि मार्च २०२१- २०२२ वर्षातील मे २०२१ पर्यंत ७१ कोटी २० लाख असे एकूण थकबाकी ३४६ कोटी ६५ लाखांचे बिल थकीत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे. ही बाब वीज ग्राहकांमध्ये धडकी भरविणारी असल्याचे बोलले जात आहे.चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील घरगुती ग्राहकांकडून ४१ कोटी ३८ लाख ३२ तर मागील वर्षातील ३२ कोटी ८४ लाख थकीत आहे, वाणिज्यिक गाहकांकडून चालू वर्षात ८ कोटी ९२ लाख, गतवर्षातील ६ कोटी ७७ लाख बाकी आहे. औद्योग्गिक ग्राहकांकडून नवीन वर्षे ६ कोटी ३ लाख व जुने ३ कोटी ७० लाख, सरकारी कार्यालय व इतर लघूदाब ग्राहकांकडून २ कोटी ७४ लाख व गतवर्षातील ४ कोटी ३६ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ४८ लाख व गतवर्षातील २ कोटी ९७ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी नगरपालिका व ग्रामपंचायतींचे या वर्षातील १३ कोटी ७ लाख व नवीन वर्षातील २२२ कोटी ३९ लाख थकबाकी आहे. तातडीने बिल भरावे, यासाठी मोबाईलवरून संदेश तसेच लेखी नोटीस पाठविण्यात आल्या. नोटीसांची मुदतही आता संपली आहे. 

शासकीय विभागांकडेच कोट्यवधी थकीतसार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे, शासकीय कार्यालये, नगरपालिका, स्वराज्य संस्था व तत्सम शासकीय विभागाकडेच कोट्यवधींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वीज बिल भरण्याची माहिती दिली. जि. प. उपमुख कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी गट विकास अधिकाऱ्यांना थकबाकी भरणा करण्याबाबत १६ जून २०२१ रोजी पत्र दिले. मात्र बिल भरण्यात आले नाही.

 

टॅग्स :electricityवीज