शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

By admin | Updated: October 28, 2014 22:54 IST

गत चार वर्षापूर्वी शासनाकडून सार्वजनिक ग्रंथालयाची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवालही प्रसिद्ध झाला. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून नवीन प्रस्ताव, दर्जा वाढीबाबत कोणताही तोडगा शासनाने

चंद्रपूर: गत चार वर्षापूर्वी शासनाकडून सार्वजनिक ग्रंथालयाची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवालही प्रसिद्ध झाला. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून नवीन प्रस्ताव, दर्जा वाढीबाबत कोणताही तोडगा शासनाने काढला नाही. परिणामी दर्जा वाढीसोबत नवीन प्रस्ताव संचालनालयात धूळखात पडले आणि अनुदान रखडल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.ग्रंथालय चळवळ खिळखिळी करण्याचा डाव शासनाचा असल्याचा आरोप चळवळीत काम करणाऱ्यांकडून केला जात आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय विधेयकात सुधारणा करावी, असे विधेयक पाच आॅगस्ट २०११ रोजी सादर केला. त्यावेळी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना १३६ कोटींचे अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देतांना, तत्कालीन तंत्रशिक्षण राज्यमंत्री सावंत यांनी आधी राज्यातील सर्वच सार्वजनिक ग्रंथालयांची तपासणी करुन अनुदान वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर राज्यभरातील शासनमान्य सर्वच सार्वजनिक ग्रंथालयांची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. निर्णयानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची तपासणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात १७८ ग्रंथालय आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल सहायक संचालकांकडे गेला. पुढे तो संचालकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. वर्षभरानंतर अहवाल प्रसिद्ध झाला. त्रुट्या असलेल्या वाचनालयांना त्यात सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, सुधारणा केल्यानंतर नवीन प्रस्ताव आणि दर्जा वाढीबाबतचे निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही. परिणामी शेकडोे प्रस्ताव संचालयात पडून आहेत, नियमित सार्वजनिक वाचनालयांना अनुदानही वेळेवर मिळत नाही. दिवाळीच्या तोंडावर अनुदान दिले. मात्र बँकांना सलग सुट्या आल्याने ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. (स्थानिक प्रतिनिधी)