शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

ंकाळ्या बनियनधारी टोळीची चंद्रपुरात दहशत

By admin | Updated: September 13, 2014 23:46 IST

येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही

चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिससरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून चाकूच्या धाकावर नागरिकांना रात्री लुटले जात आहे. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणीही पोलिसात तक्रार देण्यास धजावत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. लुटणारी ही टोळी चार ते पाच जणांची असल्याची माहिती आहे. आता नागरिक रात्री समुहाने कॉलनीत गस्त घालत असून एकमेकांनी शेजाऱ्यांचे मोबाईल नंबर घेतले आहे. रात्री दार वाजल्यास प्रथम मोबाईलवर संपर्क करा, असा संदेशही परिसरात नागरिकांनी सुरक्षतेसाठी देणे सुरु केले आहे.येथील सिस्टर कॉलनीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचे वास्तव्य आहे. बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसाय करतात. रात्री शांत असलेल्या या कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून २० ते २५ वर्षांचे तीन ते चार युवक काळ्या रंगाची बनियन तसेच हातात चाकू आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत रात्री फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ते रात्री घराचा दरवाजा वाजवितात. दरवाजा काढल्यानंतर चाकूच्या धाकावर पैसे तसेच सोन्याचे दागिने मागतात. एवढेच नाही तर, पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही देत आहे. अनेकांना लुटले असतानाही कुणीही पोलिसात तक्रार दिली नाही.