शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मृताच्या वारसाला ९० दिवसांच्या आत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST

डंपर अपघात प्रकरण : कोयला श्रमिक सभा संघटनेस वेकोलिचे लिखित आश्वासन बल्लारपूर : मंगळवारी सकाळच्या पाळीत सास्ती ओपनकास्ट कोळसा ...

डंपर अपघात प्रकरण : कोयला श्रमिक सभा संघटनेस वेकोलिचे लिखित आश्वासन

बल्लारपूर : मंगळवारी सकाळच्या पाळीत सास्ती ओपनकास्ट कोळसा खदानित झालेल्या अपघातात डंपर ऑपरेटर वेकोलि कामगार बल्लारपूर येथील अक्षय खरतड यांचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह वेकोलिच्या कोयला श्रमिक सभा या संघटनेशी कोणताही करारनामा न करता वेकोलि प्रबंधन एका भंगार वाहनात घेऊन जाण्याचा विरोध संघटनेने केला. तेव्हा वेकोलिचे क्षेत्रीय प्रबंधक संदीप बारला यांनी कोयला श्रमिक सभाचे केंद्रीय महामंत्री फ्रांसिस दारा व सहकारी यांच्याशी बोलणी केली व करारनामा करून मृताच्या वारासदारास ९० दिवसाच्या आत नोकरी देण्याचे आश्वासन व इतर लाभ त्वरित देण्यात येईल, असे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले.

यावेळी केंद्रीय सहायक सुरक्षा समितीचे सदस्य पराग वैद्य, केंद्रीय सहायक कल्याण मंडळ सदस्य नागेश रेड्डी, चंद्रपूरचे क्षेत्रीय अध्यक्ष बंडू तोटावार, बल्लारपूरचे क्षेत्रीय अध्यक्ष अशोक चिवंडे, समन्वय समितीचे सदस्य ताज मोहम्मद, क्षेत्रीय कल्याण समितीचे सदस्य रामचंद्र यादव, गजूला वीरय्या, जी.आर.शर्मा, रंगराव कुलसंगे, सुधाकर घुबडे, जी.जे. नाथे, प्रकाश खरतड, शुभांकुल रामटेके व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.