शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सुरक्षित की धोक्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:53 IST

Chandrapur : दीर्घकाळ वापराने संसर्गाचा धोका

चंद्रपूर : दूषित पाणी डोळ्याला लागल्यामुळे डोळ्याचा लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. त्यामुळे विशेषकरून पावसाळ्यात कोणतेही दूषित पाणी डोळ्यात जाणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. या काळात शक्यतो कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये, त्यामुळे डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

कॉन्टॅक्ट लेन्स टाळणेच बरे

  • कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. पावसाळ्यात अकाथामोएबा नावाचे छोटे जीव पाण्यात राहतात.
  • पाण्यात कॉन्टैक्ट लेन्स घातल्यास ते डोळ्यांना सहज संक्रमित करू शकतात. त्यामुळे फॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळावे.

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

  • लेन्स डोळ्यात लावण्यापूर्वी आणि वापर करून झाल्यानंतर नेहमी द्रावणाने स्वच्छ कराव्यात.
  • लेन्स लावल्यामु‌ळे जळजळ किंवा इतर कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, लेन्स पावसात भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.

लेन्स वापरणे आवश्यक असेल तर...

  • कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ वापरू नये. काम पूर्ण झाल्यावर काढून ठेवाव्यात. त्याचा दीर्घकाळ वापर डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो.
  • लेन्स जमिनीवर पडली तर ती तशीच डोळ्यांत घालू नये. कारण अनेक प्रकारचे जंतू त्यात प्रवेश करतात, ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात विषाणू संसर्गाचा धोका काहींना पावसात ओलावा आणि पाण्यामुळे चष्मा घालण्याचा त्रास होतो. यामुळे ते चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. पण पावसात कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात बॅक्टेरियासह अनेक प्रकारचे विषाणू आक्रमण करतात, त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.

"कॉन्टैक्ट लेन्समुळे डोळ्याचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पावसाच्या दिवसात लेन्स वापरू नये. अगदी गरजच असेल तर योग्य ती काळजी घेऊन वापरावी. दूषित पाण्याचा संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो."-डॉ. चेतन खुटेमाटे, नेत्ररोगतज्डा, चंद्रपूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरHealth Tipsहेल्थ टिप्स