शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड येथे आज कुणबी समाजाचा परिचय मेळावा

By admin | Updated: January 10, 2016 01:19 IST

कुणबी समाजातील पोटजातीला एकाच विचारपीठावर आणुन प्रबोधनातून समाज जागृती व परिवर्तन करण्याच्या हेतूने रविवारी १० जानेवारीला येथे ...

नागभीड : कुणबी समाजातील पोटजातीला एकाच विचारपीठावर आणुन प्रबोधनातून समाज जागृती व परिवर्तन करण्याच्या हेतूने रविवारी १० जानेवारीला येथे अखिल कुणबी उपवर युवती व परिचय व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील रूक्मीणी सभागृहामध्ये दुपारी १२ वाजता हा मेळावा पार पडेल. याच कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते समाजाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जैमिनी कडू, यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूषी राऊत राहतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक वामनराव चटप उपस्थित राहतील. कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे, पं.स.सभापती रेखा जगनाडे, पं.स.सदस्य दिनेश गावंडे, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास दोनोडे पंचायत समिती सदस्य विनोद नवघडे, पुनम बगमारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती मुरलीधर बगमारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, राजेश पिलोर दामोधर राऊत, डॉ. देविदास जगनाडे, डॉ. हितेंद्र धोटे, फाल्गुन राऊत, प्रा. श्याम झाडे, महादेव दर्वे, लोकमान अलोणे, सचिन कठाने, वनिता हेमणे, विजय भेंडारकर, प्रा. दिगांबर चौधरी, शिवदास कोरे, पुरुषोत्तम राऊत, प्रा. मंगेश गुरपुडे, प्रा. श्रीकांत राऊत, सुरज भेंडारकर, घनश्याम नवघडे, पितांबर गोंगल, अशोक गुरूपुडे, यशवंत भेंडारकर, डॅनीअल देशमुख यांनी केली आहे. (प्रतिनिधी)