शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे निवेदन

By admin | Updated: January 31, 2016 01:00 IST

हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पस वसतिगृहात राहणाऱ्या रोहित वेमुला या हुशार व बुद्धीमान विद्यार्थ्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन ...

रोहित वेमुला आत्महत्याप्रकरण : कारवाईची मागणीब्रह्मपुरी : हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पस वसतिगृहात राहणाऱ्या रोहित वेमुला या हुशार व बुद्धीमान विद्यार्थ्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन भाजपा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच अन्य चार विद्यार्थ्यांवर खोटे आरोप लावून व बदनामी करून वसतिगृहातून काढले. याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर व भाजपातील केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय व केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे यांना दिलेल्या निवेदनात रोहित वेमुला व त्याच्या मित्रांवर लावलेले चुकीचे आरोप रद्द करण्यात यावे, वेमु यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, कुलगुरू राव व आर.पी. शर्मा यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. अभाविप या संघटनेवर बंदी घालण्यात यावी आदी मागण्या भारतीय विद्यार्थी मोर्चाने रेटून धरल्या आहेत. यावेळी रोहित वेमु या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा प्रमुख बंटी गोंडाने, तालुका प्रमुख दीपक ढोरे, प्रज्ञानंद माटे, अतुल राऊत, प्रतिक ठवरे, क्रिष्णा राऊत, सुमित झोडे, मयुर चहांदे, रवी पंचभाई, प्रज्वल वाघमारे, जितेंद्र सहारे, सौरभ सैजारे आदी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)