शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्‍पात बल्‍लारपूर-चंद्रपूर शहरांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

बल्‍लारपूर हे महाराष्‍ट्रातील प्रमुख रेल्‍वे जंक्‍शन आहे. भारताच्‍या विविध भागातून रेल्‍वे बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्‍लारपूर व चंद्रपूर येथील दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके रेल्‍वे विभागाच्‍या सर्वोत्‍तम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या स्‍पर्धेत देशात अव्‍वल ठरली. या दोन्‍ही शहरांचा समावेश या प्रकल्‍पात झाल्‍यास या परिसराच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री. नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून ड्रीम प्रोजेक्‍ट ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्‍तावित करण्‍यात आला. या प्रकल्‍पात विदर्भातील केवळ अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा समावेश आहे. औद्योगिकदृष्‍ट्‌या महत्त्‍वाच्‍या असलेल्‍या बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरांचा या प्रकल्‍पात समावेश करण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी ना. गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.बल्‍लारपूर हे महाराष्‍ट्रातील प्रमुख रेल्‍वे जंक्‍शन आहे. भारताच्‍या विविध भागातून रेल्‍वे बल्‍लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्‍लारपूर व चंद्रपूर येथील दोन्‍ही रेल्‍वे स्‍थानके रेल्‍वे विभागाच्‍या सर्वोत्‍तम रेल्‍वे स्‍थानकांच्‍या स्‍पर्धेत देशात अव्‍वल ठरली. या दोन्‍ही शहरांचा समावेश या प्रकल्‍पात झाल्‍यास या परिसराच्‍या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली. प्रस्‍तावित प्रकल्‍पात बल्‍लारपूर व चंद्रपूर शहरांचा समावेश करू, असे आश्‍वासन ना. गडकरी यांनी दिले. यावेळी फेडरेशन ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चंद्रपूरचे पदाधिकारी रामजीवन परमार, दिनेश नथवाणी, सुमेध कोत्तपल्लीवार, दिनेश बजाज, अनिल टहलियानी उपस्थित होते.

 

टॅग्स :Metroमेट्रोNitin Gadkariनितीन गडकरी