शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर तात्काळ बिबट्याला जेरबंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

छायाचित्र ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिचगाव-डोर्ली परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. एक आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक ...

छायाचित्र

ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिचगाव-डोर्ली परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. एक आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक सायंकाळी घराबाहेर निघायला घाबरत आहेत. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची भाजप व नागरिकांनी वन अधिकारी मल्होत्रा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

चिचगाव-डोर्ली परिसरात एकाच आठवड्यात बिबट्याने दोघांना ठार केले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. शेतीची कामे ठप्प झाली. रात्री शेतीचे राखण करण्यासाठी शेतकºयांना अडचणी येत आहेत, याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी लक्ष वेधले. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री व जि.प सदस्य क्रिष्णा सहारे, पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाकडर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गोकुल बालपांडे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जि.प सदस्य दीपाली मेश्राम, पं. स सदस्य नीलकंठ मानापुरे, अरविंद नंदूरकर, माजी पं. स. सभापती रविंद्र मेश्राम, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवे, पवन जयस्वाल, ललित उरकुडे, अक्षय चहांदे, लोमेश मेश्राम, विलास वाकुडकर, रेवनाथ ठाकरे, पुरूषोत्तम ठाकरे आदी उपस्थित होते.