शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयसीआयसीआय बँकेतर्फे मनपाच्या कोविड रुग्णालयाला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:26 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयामध्ये रविवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी ...

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयामध्ये रविवारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने रुग्णवाहिका मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की, सत्ता पक्षनेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, श्रीमती मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, आयसीआयसीआय शाखा व्यवस्थापक श्रीकांत ठाकूर, विवेक चौधरी, वैभव माकोडे आदी उपस्थित होते.

याच आठवड्यात आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिली होती. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ४५ खाटांचे कोविड रुग्णालय साकारण्यात आले आहे. येथे गंभीर रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी ही रुग्णवाहिका देण्यात आली. याशिवाय कोरोना रुगांना मदत व्हावी, यासाठी आणखी सहकार्य करू, असे आश्वासन आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड विवेक बल्की यांनी दिले.