शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतून पाझरली मानवता

By admin | Updated: June 22, 2015 01:04 IST

खाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या....

भटकलेल्या महिलेला दिला आश्रयती म्हणाली, साहेब, आजच्या धडीला पोलिसच देव हायेत...!राजकुमार चुनारकर खडसंगीखाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या पोलिसांची प्रतिमा याच वर्तुळात कार्यरत काही भ्रष्ट घटकांमुळे डागाळली गेली. पोलिसांना दया-माया नसते. त्यांच्यातलं माणूसपण संपलं, असेही शेरे लावले जातात. मात्र खाकी वर्दीतही एक संवेदनशिल माणूस दडलेला असतो, याची प्रचिती नुकतीच चिमूर शहरात आली. पोलीस प्रशासनाबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेल्या वाईट कल्पना चुकीच्या ठरवत चिमूर क्रांती नगरीत नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार मनिष ठाकरे यांनी रात्रीच्या कर्तव्यावर असताना एका ६५ वर्षीय महिलेची आपबिती ऐकून घेऊन तिला पोलीस ठाण्यातच रात्रभर आश्रय दिला. मोठ्या आस्थेनं काय हवे, काय नको, अशी विचारणा करून दुसऱ्या दिवशी तिला तिच्या राहत्या गावी रवाना केले.‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ असे ब्रीद असलेले पोलीस समाज जेव्हा झोपतो, तेव्हा खाकी वर्दीतील पोलीस पहारा देत समाजाला सुरक्षा देतात. शुक्रवारी रात्री कर्तव्यावर निघालेले चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे आपल्या ताफ्यासह वडाळा पैकू परिसरात गस्त करीत होते. दरम्यान, बसस्थानक परिसरात अचानक एक महिला पोलिसांच्या वाहनाला हात दाखवत आडवी झाली. तेव्हा आपले वाहन थांबवून ठाकरे यांनी तिला काय झाले, म्हणून विचारणा केली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने आपबिती त्यांना आपबिती सांगितली.नागपूर जिल्ह्यातील कुही येथील रहिवासी असलेल्या सदर वृद्धेचे नाव रमाबाई श्रीरंग मेश्राम आहे. ती चुकून चिमूर शहरात पोहोचली. तिच्या जवळ कुठलेही साधन नव्हते. तिची ती अवस्था पाहून खाकी वर्दीतील मानवता पाझरली. मनिष ठाकरे यांनी तिला आपल्या सोबत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद मिळला नाही. तेव्हा एका महिला शिपायाला बोलावून सदर वृद्धेला जेवण देण्यात आले. तिची झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी केलेली मदत पाहून भारावलेल्या त्या वृद्धेने आजच्या घडीला, पोलिसच देव आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. रात्री बेरात्री फिरणाऱ्यांना दुरुनच पोलिसांची गाडी दिसली त्यांची भंबेरी उडते. मात्र एका अनोळखी महिलेला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याने मानवता दाखवित केलेली मदत तिच्यासाठी लाख मोलाची ठरली.