शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्याची सभा

By admin | Updated: September 11, 2016 00:47 IST

चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन...

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन बॅर. राजाभाऊ खोबरागडे भवन येथे प्रवीण खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रवीण खोबरागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्षांना संघटनांना, बौद्ध मंडळांना सोबत घेऊन वार्ड प्रभाग निहाय समिती गठित करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक प्रभागात त्यातील गटानुसार समाजातील एकच उमेदवार उभा करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यास रिपब्लिक, आंबेडकरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.या सभेत आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना बौद्ध विचारांचे प्रतिनिधी, शहरातील व जिल्ह्यातील शेकडो आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. राजू झोडे, मोनल भडके, राजकुमार जवादे, डॉ. राकेश गावतुरे, बाजीराव उंदिरवाडे, धृव करमरकर, जयप्रकाश कांबळे, रमेशचंद्र राऊत, प्रतिक डोर्लीकर आदी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यासाठी तयार असल्याचे सांगितले.यावेळी धनंजय मेश्राम, वामन सरदार, सविता कांबळे, वनिता सहारे, ज्योतीताई सहारे, महादेव कांबळे, अशोक निमगडे, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले आदींनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी, महिला मंडळांनी व युवकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. सभेचे संचालन राजू खोबरागडे, प्रास्ताविक विशालचंद्र अलोणे तर आभार प्रा. नितीन रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास देवगडे, स्नेहल रामटेके, भाऊराव दुर्योधन, संदीप देव, गायत्री कवाडे, नीतू झाडे, राहुल फुलझेले, ज्योती शिवणकर, नेहा मेश्राम, राजश्री शेंडे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)