शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले. परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : देशभरात कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण भारत देशात संचारबंदी लाग आहे. परराज्यातून, इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस घरी राहण्याकरिता होम कारेंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. त्यांना पुढील १४ दिवस घरी राहण्याची सक्त आदेश दिले आहेत. मात्र आवाळपूर, नांदाफाटा येथील असे व्यक्ती सर्रास रस्त्यावर व इतरत्र फिरताना दिसत आहेत.कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले.परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.परंतु ही तरुण मंडळी कसलीही भीती न बाळगता सर्रासपणे समाजात वावरत आहेत. एवढेच नाही तर त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता ते हुज्जत घालत असल्याचे समोर येत आहे.आवाळपुरात ४० तर नांदाफाटा येथे १०५ युवक बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून आलेले आहेत, हे विशेष. आपल्या घरी न राहता कुठेही दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.होम कारेंटाईन असलेल्या व्यक्तींनी शासनाचा आदेशाचे पालन करून घरीच राहावे. काही व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे. आम्हाला कडक पावले उचलून सक्ती करण्यास भाग पाडू देऊ नका.-ग्रामविकास अधिकारीगेडाम, ग्रामपंचायत नांदा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस