शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन जि. प. शिक्षण विभागाने केले. मात्र जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन’उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार कसे, यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप नियोजन करण्यात आले नाही.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा यंदाचे शैक्षणिक वर्षे वाया जावू शकते, अशी भीती पालक व समुपदेशक श्रीकांत चांदेकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात स्मार्टफोन नसलेल्या इयत्ता पहिली ते सातवीमधील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग केव्हा नियोजन करणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शिक्षकांची मदतऑनलाईन शिक्षण हे एकांगी असते. हे स्पष्ट झाल्याने प्रयोगशील शिक्षकांची मदत घेणे सुरू आहे. अंमलबजावणी होईलच, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थी