शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लालपेठ माना टेकडी भागात हिमालयीन गिधाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

माना टेकडी परिसरात खुली कोळसा खाण भागात एक मोठा पक्षी उडताना दिसला. लांडे लगेच या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. हा गिधाड आगळावेगळा वाटल्याने त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना छायाचित्र पाठवला. अभ्यासाअंती हा पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. हिमालयन गिधाड प्रामुख्याने हिमालयात आढळतो. गिधाड दिसायला मोठा असून हिमालयातील वजनाने जास्त असलेल्या पक्ष्यांमधील एक आहे. ६ किलो ते १२ किलो असल्याचा अंदाज लांडे यांनी वर्तविला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील लालपेठ माना टेकडी परिसरात पहिल्यांदाच हिमालयन गिधाड आढळल्याची माहिती वन्यप्रेमी पराग लांडे यांनी दिली.माना टेकडी परिसरात खुली कोळसा खाण भागात एक मोठा पक्षी उडताना दिसला. लांडे लगेच या पक्ष्याचे छायाचित्र टिपले. हा गिधाड आगळावेगळा वाटल्याने त्यांनी वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना छायाचित्र पाठवला. अभ्यासाअंती हा पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. हिमालयन गिधाड प्रामुख्याने हिमालयात आढळतो. गिधाड दिसायला मोठा असून हिमालयातील वजनाने जास्त असलेल्या पक्ष्यांमधील एक आहे. ६ किलो ते १२ किलो असल्याचा अंदाज लांडे यांनी वर्तविला.पंखांची रूंदी ८ ते १० फूट आहे. मृत जनावर हे त्याचे खाद्य आहे. प्रजनन काळ हा जानेवारीत असतो. पंख खळबळीत अणुकुचीदार टोकासारखे असतात. पूर्ण वाढ झालेल्या हिमालयन गिधाडांचे डोके पिवळ्या रंगाच्या पंखाने पांघरलेले तर पूर्ण वाढ न झालेले पांढऱ्या रंगाचे असते. खालच्या बाजूचे पंख भुरकट तपकिरी तर काहींचे पूर्ण पांढरे असतात. पाय हे नरम कापसासारख्या पिसांनी भरलेले असते. पंजे राखाडी किंवा पांढरे असतात.वरच्या पंखांवरती रेषा नसतात. शेपटीवरचे भुरकट तपकिरी असतात, पंखाच्या टोकाचे पिसे हे गडद तपकिरी असतात. हिमालय गिधाड हे गुजरात व महाराष्ट्र सोडून दक्षिण भारतातल्या केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यामध्ये आढळल्याची माहिती पराग लांडे यांनी दिली.

टॅग्स :Socialसामाजिक